श्री महेश पाटील यांनी विचारलेला प्रश्न :
आपला
महेश पाटील
मला इंटरनेटवर सातबारा कसा पहायचा हे माहित आहे, पण नेटवर मला गाव गट पुस्तक नकाशा सर्व्हे नंबरवाईज कसा बघायचा तो माहित नाही. त्यासाठी कोणती वेबसाईट वापरायची ते कृपया सांगावे.
आपला
महेश पाटील
श्री महेश पाटील यांच्या ईमेलला देण्यात आलेले उत्तर :
महेशजी, ही माहिती नेटवर कोठेही उपलब्ध नाही. या माहितीचे संगणकीकरण (Computerisation) झालेले नाही.
No comments:
Post a Comment