Monday, March 3, 2014

"स्पर्धेच्या...पलीकडे" पुस्तक प्रकाशन.

शेखर गायकवाड लिखित “स्पर्धेच्या…पलीकडे” या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात करण्यात आले.नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)