Monday, March 3, 2014

"स्पर्धेच्या...पलीकडे" पुस्तक प्रकाशन.

शेखर गायकवाड लिखित “स्पर्धेच्या…पलीकडे” या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात करण्यात आले.No comments:

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)