Friday, October 6, 2017

The L & D Rendezvous (8th October 2017)


पाणिटंचाईवर उपाय : धातूच्या टाक्या

महाराष्ट्रातील बहुसंख्य गावी पाणी टंचाई उन्हाल्यात शेवटी ३ महिने जाणवते.जागतिक बँकेच्या मदतीने पहिल्यांदा सुमारे ५० गावी अश्या टाक्या ऊभारल्या जात आहेत.भूजल विभाग हे काम करीत आहे. ही टाकी २ दिवसाच्या आत तयार होते. ७० ते ८० वर्ष टिकते.






Tuesday, September 19, 2017

भूजल गाथा : भूजल सर्वेक्षण यंत्रनेची उदबोदक फ़िल्म!

भूजल सर्वेक्षण यंत्रनेने जमीनी खालील पाणी व महाराष्ट्राची भौगोलिक रचना या संबधी काही उदबोदक फ़िल्म बनवल्या आहेत.

भुजलाबद्दल संवेदनशील असणाऱ्या सर्वाना त्या अतिशय भावतील. www.gsda.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर त्या पाहता येतील. त्या पैकी सर्वात प्रभावी ही फ़िल्म!!



बनगरवाडी पाऊस...

मागे एकदा ग दि मा यांच्या माडगुळे या गावी त्यांच्या नावाचे बोर्ड लावल्याचे पोस्ट केले होते. त्या आणि आजुबाजुच्या गावामधे जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून प्रचंड काम झाले.

एके काळी बनगरवाडी येथील दुष्काळ अनुभवलेल्या या लोकांना काल झालेल्या पावसाने पहिल्यांदा समुद्रासारखे पाणी पहायला आणि अनुभवायला मिळाले !!














Saturday, September 9, 2017

महान कृषिशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांची भेट

काल पुणे कृषि महाविद्यालयात महान कृषिशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळाली.

९२ वर्षीय डॉ स्वामीनाथन हे पूर्ण हयात संशोधनात घालवलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांना तर पुन्हा अशी व्यक्ति पहायला तरी मिळेल का? असा प्रश्न मनात येवून गेला. नोबेल पारितोषिक मिळालेल्या    डॉ. बोरलॉग यांच्यासह त्यांनी हरित क्रांतीसाठी गव्हाच्या बुटक्या व जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती शोधल्या. या वयात शेतकऱ्यांच्या प्रगतीची चिंता वाहणारा हा माणूस हजारो विद्यार्थ्यांना स्फूर्ति देत आहे!!











Saturday, August 5, 2017

ब्लॉगची भेटसंख्या १०००००+


Shekhar Gaikwad, IAS || शेखर गायकवाड, भाप्रसे









सन २००८ मध्ये हा ब्लॉग सुरु करण्यात आला व आजमितीस या ब्लॉगची भेटसंख्या १०००००+ इतकी झाली आहे. त्याबद्दल सर्व ब्लॉग वाचकांचे अभिनंदन आणि आभार!!!

ब्लॉगवरील तुमचे प्रेम, लोभ असाच कायम रहावा, किंबहुना तो उत्तरोत्तर वाढतच जावा ही अपेक्षा…

शेखर गायकवाड, भाप्रसे

Tuesday, January 3, 2017

नवीन पुस्तक प्रकाशित : The Basics of Land Laws in Maharashtra

मरेपर्यंत आपण दरवर्षी एक पुस्तक लिहिन्याचा प्रयत्न करावा असा विचार पहिले पुस्तक लिहिल्यावर आला. परंतु हे जमेल का असाही विचार लगेचच घोळु लागला. आता 15 वे पुस्तक वर्ष संपन्यापूर्वी हातात देताना हे सर्वाना सांगण्याचा मोह झाला !!


माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)