काल पुणे कृषि महाविद्यालयात महान कृषिशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळाली.
९२ वर्षीय डॉ स्वामीनाथन हे पूर्ण हयात संशोधनात घालवलेले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांना तर पुन्हा अशी व्यक्ति पहायला तरी मिळेल का? असा प्रश्न मनात येवून गेला. नोबेल पारितोषिक मिळालेल्या डॉ. बोरलॉग यांच्यासह त्यांनी हरित क्रांतीसाठी गव्हाच्या बुटक्या व जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती शोधल्या. या वयात शेतकऱ्यांच्या प्रगतीची चिंता वाहणारा हा माणूस हजारो विद्यार्थ्यांना स्फूर्ति देत आहे!!
3 comments:
Thanks Sir
Good
Very good
Post a Comment