Monday, March 16, 2020

News Published : कोरोना

अविस्मरणीय संध्याकाळ!!


...Shrirang Jadhav

पुणे मनपा आयुक्त मान. शेखर गायकवाड सरांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीतील वेचक भन्नाट आणि हृद्य किस्से आणि त्यावर त्यांची मार्मिक टिप्पणी यांनी भरलेली - भारलेली!!

उच्च पदस्थ सरकारी अधिकारी इतका मातीशी घट्ट जोडलेला असणे हे विरळाच!

कार्यक्रमानंतरच्या अनौपचारिक भोजन आणि गप्पाटप्पा मधून प्रकर्षाने जाणवले ते त्यांचे पुण्यासाठीचे vision आणि त्यासाठीची तळमळ.

Shekhar Gaikwad सर आजवरच्या आपल्या कारकीर्दीस सादर कुर्निसात आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

Kalyan Taware दादांमुळे आर्याबाग या रत्न भांडाराचे दार खुले झाले आहे. दादा मनःपूर्वक धन्यवाद 🙏

कार्यक्रमाच्या सुंदर नियोजनासाठी आर्याबाग सांस्कृतिक कट्टा टीमचे अभिनंदन!!








माझी प्रकाशित पुस्तके


१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )

२ . फेरफार नोंदी (१९९९ )

३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )


१८. भूजल स्मरणिका (२०२०)

१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)

. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)

२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)

२२. Beyond Competition(२०२०)

२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)

२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)

२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)

२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)

२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)

२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)