रविवार, दिनांक २ डिसेंबर २०१२ रोजी पुणे येथे राज्य नागरी सेवा अधिकारी महासंघाच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या संवर्गातील अधिका-यांच्या या परिषदेस मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , महसूल व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके , विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख , जिल्हाधिकारी विकास देशमुख , संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे , बी. डी. शिंदे , माजी निवृत्त अधिकारी व्ही. पी. राणे आदी उपस्थित होते.
शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असे मानना-या व ज्ञान संवर्धनासाठी एकत्र येणा-या सवंगडयांचा मेळावा (A place to meet and get informed for all those who believe that learning is an unending process)
मनोरंजक स्फूट लेखन
Tuesday, December 4, 2012
पुस्तक प्रकाशन सोहळा - प्रशासनाच्या नव्या वाटा.
रविवार, दिनांक २ डिसेंबर २०१२ रोजी पुणे येथे राज्य नागरी सेवा अधिकारी महासंघाच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या संवर्गातील अधिका-यांच्या या परिषदेस मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , महसूल व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके , विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख , जिल्हाधिकारी विकास देशमुख , संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे , बी. डी. शिंदे , माजी निवृत्त अधिकारी व्ही. पी. राणे आदी उपस्थित होते.
Friday, November 16, 2012
शेखर गायकवाड लिखित - 'प्रशासनाच्या नव्या वाटा' प्रकाशनाच्या वाटेवर...
शालेय जीवनात उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणारे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येऊन देखील, प्रशासकीय व्यवस्था त्याप्रमाणात जर सुधारणार नसेल तर त्यासाठी निश्चितच काही अतिरिक्त क्षमता व कौशल्य प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.
Saturday, November 3, 2012
भारत आंधळे लिखित 'गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास' या पुस्तकाचे प्रकाशन...
२) दैनिक महाराष्ट्र टाईम्स, नाशिक
३) दैनिक सकाळ, नाशिक
४) दैनिक दिव्य मराठी, नाशिक
Monday, October 22, 2012
महान्यूज पोर्टलवर 'सातबारा' सदर...
महान्यूजवरील सात-बारा सदर पाहण्यासाठी क्लीक करा: http://mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx
Thursday, August 23, 2012
NEW GLOBAL INDIAN Magazine in August issue has covered Gharpoch Dhanya Yojana !!
Thursday, August 16, 2012
घरपोच धान्य योजना दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर...
Thursday, July 19, 2012
Upcoming book...LAND RIGHTS and MUTATIONS in MAHARASHTRA
Monday, July 9, 2012
स्टडी सर्कल मार्गदर्शन शिबिरात शेखर गायकवाड यांचे मत
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारा काळ...
१६ फेब्रुवारीला चौथे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन
संमेलन अध्यक्षपदी शेखर गायकवाड
Thursday, June 28, 2012
मुख्यमंत्री कार्यालयातील १५ हजार कागदपत्रे सुरक्षित...
आमदार, खासदारांची पत्रे; दिल्लीचा पत्रव्यवहार वाचला
Thursday, May 31, 2012
Centre Proposes 6 Months Advance Allocation of PDS Grains
Government of India
Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution
Tuesday, March 20, 2012
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमीकरिता सुधारित वितरण पद्धत राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित...
(अ) अन्न दिन
(ब) अन्न सप्ताह
२. घरपोच धान्य योजना
३. धान्याची आगाऊ उचल व वाटप
४. धान्य विक्रीची वेळ
५. प्रस्तावित नवीन वाहतूक पद्धत
६. सुधारित धान्य वितरण पद्धतीतील वाहतूक करणा-या वाहनांना स्वतंत्र रंग देणे
७. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर
(अ) GPS (Global Positioning System) यंत्रणा
(ब) Group SMS
८. अन्नधान्य वाहतूकीवरील खर्च
९. वित्तीय ठेव लेखा (P L A) आगाऊ खर्च करणे
१०. इतर मुद्दे
Tuesday, March 6, 2012
दर महिन्याला साजरा होणार अन्न सप्ताह
सकाळ, नाशिक जानेवारी ३, २०१२ :सार्वजनिक वितरण प्रणालीतील पारदर्शकता वाढविण्यासाठी राज्य सरकारने सुधारित पद्धत अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आता प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन तर आठ ते पंधरा तारखेला अन्न सप्ताह पाळला पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासह राज्यभरात घरपोच घरपोच धान्य योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.
शिधापत्रिकांवरील मंजूर धान्य, प्रमाण, तीन महिन्यांची धान्याची एकूण किंमत याची माहिती अधिका-यांनी ग्रामपंचायत, महापालिका-नगरपालिका प्रभाग कार्यालयाकडे पाठवायची आहे. शिधापत्रिकेत नोंद नसलेल्या कोणत्याही व्यक्तिला धान्य मिळणार नाही. शिवाय धान्यवाटपासाठी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत धान्य दुकान उघडे ठेवणे सरकारने बंधनकारक केले आहे. अन्यथा संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई आणि परवाना रद्द करण्याची तरतूदही सरकारने केली आहे. याव्यतिरिक्त एपीएल व अन्नपूर्णा योजनेचे अन्नधान्याचे नियतन, साखर, रॉकेल, पामतेल आदी शिधावस्तू विक्रीसाठी दुकान पूर्ण महिनाभर उघडे ठेवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाच्या गुदामापासुन राज्य सरकारच्या गुदामापर्यंत, सरकारी गुदामापासुन गावातील चावडी-सार्वजनिक ठिकाण-स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्याची थेट वाहतूक एकाच वाहतूकदाराकडून करण्यासाठी जिल्हानिहाय खुल्या निविदा मागवायच्या आहेत.
जीपीएस आणि एसएमएस
धान्याची वाहतूक करणा-या वाहनांवर प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
Wednesday, January 4, 2012
सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत धान्य हमी योजना राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
नाशिक जिल्ह्यात सुरु केलेली घरपोच धान्य योजना यशस्वी अनुभवाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि ठाणे शिधा वाटप क्षेत्रात रेशनिंगवर "धान्य हमी योजना" राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने नुकताच घेतला आहे. या योजनेअंतर्गत एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य गरिबांना सार्वजनिक वितरण प्रणालीत वाटप करण्यात येईल. ही योजना मी दिनांक ६ जून २००७ रोजी नाशिक जिल्ह्यातील अलंगूण, तालुका सुरगणा येथे पहिल्यांदा राबविला आणि आतापर्यंत १० जिल्ह्यातील सुमारे ४००० गावांमध्ये ही योजना लोकांनी स्वत:हून स्विकारली आहे.
माझी प्रकाशित पुस्तके
१ . शेतक-यांनो सावधान (१९९६ )
२ . फेरफार नोंदी (१९९९ )
३. गोष्टीरुप जमीनव्यवहार नीति (२००२ )
४. शेतीचे कायदे (२००५ )
५. महसूल अधिका-यांचे अर्धन्यायिक कामकाज (२००७ )
६ . शेतक-यांनो...जमिनी सांभाळा! (२०१०)
७ . कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा (२०१०)
८ . Home Delivery Scheme of Foodgrains (२०१०)
९. घरपोच धान्य योजना (२०१०)
१९. एफ. आर. पी. (रास्त व किफायतशीर दर) माहितीपुस्तिका(२०२०)
२०. ऊसाच्या एफ.आर.पी. वसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (R.R.C.) माहिती पुस्तिका(२०२०)
२१. महाराष्ट्राची भूजलगाथा(२०२०)
२२. Beyond Competition(२०२०)
२३. साखर उदयोगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा FRP वर परिणाम (२०२१)
२४. Unending Questions of Land Disputes (२०२३)
२५. Legal Framework of Sugar Industry (२०२३)
२६. बदलता ग्रामीण महाराष्ट्र (२०२३)
२७. इक्षुदंड ते इथेनॉल (२०२३)
२८. प्रशासकीय योगायोग (२०२४)
२९. महसुली शब्दकोश (२०२४)
३०. हक्कसोडपत्र बक्षिसपत्र मृत्युपत्र (२०२४)
३१. रंगमहसूली (२०२४)
३२. मराठी रंगभूमीवरील दोन अंकी नाटक...राजकारणातले राजकारण (२०२४)
३३. Scrutiny and Nominations Loksabha & Assembly Elections (२०२४)