इथेनॉल या नव्या क्षेत्रासंबंधी सामान्य शेतकऱ्यांना व उद्योजकांना अद्यावत माहिती देणारे हे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित...
परंपरागत सी हेवी मळापासून, थेट ऊसाच्या रसापासून, मका / तांदूळ यांसारख्या निकृष्ट अन्नधान्यापासून, साखरेच्या पाकापासून इथेनॉल निर्मिती करुन २०२५ सालापर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. अशावेळी शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीमुळे एफ आर पी वर काही परिणाम होईल का? हे सोप्या भाषेत सांगणारे नवे पुस्तक माननीय शरद पवारांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.