इक्षुदंड ते इथेनॉल -साखर उद्योगाची भरारी या साखर उद्योग धंद्यावरील महाग्रंथाचे अनावरण आज आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते वसंतदादा साखर संशोधन संस्था मांजरी येथे झाले.
हे पुस्तक भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्री शेखर गायकवाड साहेब आणि श्री मंगेश तिटकारे , सहसंचालक साखर यांनी लिहिले आहे .या कार्यक्रमाला मा सहकार मंत्री महोदय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब , मा विजयदादा मोहितेपाटील साहेब , मा. श्री बाळासाहेब थोरात साहेब , मा.श्री जयंतराव पाटील साहेब , मा श्री राजेश टोपे साहेब, मा श्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि वसंतदादा साखर संशोधन संस्थेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
1 comment:
अभिनंदन सर. आपले कृषि मध्ये खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी केलेले काम हे खूप मोलाचे आहे. आपल्या वेळोवेळीच्या निर्यंयामुळे शेतकरी राजा सुखी व समाधानी झाला...
Post a Comment